लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अर्जुन कपूरच्या या सवयीला मलायकाही वैतागली! खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा - Marathi News | arjun kapoor talks about his habit girlfriend malaika want him to quit-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या या सवयीला मलायकाही वैतागली! खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

अर्जुनची एक अशी सवय आहे जी मलायकाला अजिबात आवडत नाही. ...

Coronavirus: भारताने UAEला 55 लाख Hydroxychloroquine पाठविले, आणखी 55 देश प्रतीक्षेत - Marathi News | coronavirus india sends 55 lakh hydroxychloroquine pills to uae for coronavirus patients rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: भारताने UAEला 55 लाख Hydroxychloroquine पाठविले, आणखी 55 देश प्रतीक्षेत

Coronavirus: विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि त्याची विक्री थांबविली होती. ...

Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा - Marathi News | Coronavirus: must live under the terror of Corona; WHO expert claims no vaccine is guaranteed pnm | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा

सोफिया हयातच्या इन्स्टाग्राम पोस्टने संतापले नेटकरी, दाखल केली तक्रार - Marathi News | cyber crime complaint filed against sofia hayat over her controversial posts-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोफिया हयातच्या इन्स्टाग्राम पोस्टने संतापले नेटकरी, दाखल केली तक्रार

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिचे आणि वादाचे खूप जवळचे नाते आहे. ...

coronavirus : अत्यावश्यक कामाशिवाय ठाणे जि. प. त नागरिकांना प्रवेश बंद, कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचारी - Marathi News | coronavirus: Thane ZP Access to citizens is closed, with only 10 percent of staff in the office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : अत्यावश्यक कामाशिवाय ठाणे जि. प. त नागरिकांना प्रवेश बंद, कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचारी

अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची २० एप्रिलपासून या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. ...

Viral Video : लॉकडाऊनमधे केलेली दोन दिवसांची त्याची मेहनत काही सेकंदात गेला वाया, कशी ती बघा! - Marathi News | Video : Man falls on pyramid of cups he spent 2 days building in lockdown api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : लॉकडाऊनमधे केलेली दोन दिवसांची त्याची मेहनत काही सेकंदात गेला वाया, कशी ती बघा!

अनेकजण या वेळेचा काहीतरी चांगला फायदा करून घेत आहेत. तर काही लोक फारच विचित्रपणे त्यांचा वेळ घालवत आहेत. ...

घरात बंद असलेल्या लोकांनीच बदलून टाकलंय प्राण्याचं आयुष्य, नक्की बघा 'हे' व्हायरल दृश्य - Marathi News | Lockdown : viral pic of lions nap on road during south african lockdown myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घरात बंद असलेल्या लोकांनीच बदलून टाकलंय प्राण्याचं आयुष्य, नक्की बघा 'हे' व्हायरल दृश्य

माणसांच्या घरात राहण्यामुळे प्राणी पक्ष्यांचं जीवन बदलून गेलं आहे. पशु पक्षी रस्त्यावर मुक्त संचार करत आहेत. ...

यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | More than 1 lac people dead due to corona virus in Europe sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  ...

coronavirus : लग्नाची वरात, बाईकवरून घरात; लॉकडाऊनमध्येच संपन्न झाला हटके विवाहसोहळा - Marathi News | coronavirus: Jara hatke wedding held in lockdown in Sawantwadi BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : लग्नाची वरात, बाईकवरून घरात; लॉकडाऊनमध्येच संपन्न झाला हटके विवाहसोहळा

लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. ...