ठाणे शहरात रविवारी एकाच दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्या एका अधिका-यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. एकीकडे आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली असतांना दुसरीकडे पोलिसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ...