CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरिता इस्पितळात दाखल झालो तेव्हा तीन दिवस आजूबाजूला काय सुरू होते, याची थोडीही कल्पना नव्हती. देवाच्या कृपेमुळे, डॉक्टर, नर्सेस यांचे उपचार आणि स्ट्राँग विल पॉवर या बळावर मी ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
केडीएमसीतून गावे वगळण्याची मागणी पाच वर्षांनंतर मंजूर झाली. महाविकासआघाडी सरकारने २७ मधील १८ गावे वगळली आणि नऊ गावे महापालिकेत शहरीकरण झाल्याच्या मुद्यावर कायम ठेवली आहेत. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयातील चार ते पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता हा आकडा थेट २१ वर पोहोचला आहे. यामध्ये ८ ते १० वैद्यकीय अधिकाºयांचाही समावेश आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईतील वाडिया रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करणारा हा तरुण डोंबिवलीतील गोपाळ भवन येथे राहतो. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची मुंंबईच्या रुग्णालयात टेस्ट करण्यात आली. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाच्या चाचणीत आजीसह त्यांची ३५ वर्षीय सून आणि सात वर्षीय नात या तिघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला तिघींनाही मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...
धक्कादायक म्हणजे गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहेत. शिवाय, एमएमआरडीएचा याच उद्यानातून ठाणे ते बोरिवलीदरम्यान केबल ट्रान्सपोर्टचा इरादा आहे. ...
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही. ...