लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईत ९०० खाटांच्या अलगीकरण कक्षाची सोय - Marathi News | CoronaVirus News: Milind Deora facilitates 900 bed separation room in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईत ९०० खाटांच्या अलगीकरण कक्षाची सोय

CoronaVirus News in Marathi and Live Updates : लक्षणे आढळून येत नाहीत अशा कोरोना रूग्णांसाठीच्या विलगीकरण कक्षांची आवश्यकता आहे. ...

मांद्य चंद्रग्रहणाचे भारतातून पाच जूनला घेता येणार दर्शन - Marathi News | The lunar eclipse will be visible from India on June 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांद्य चंद्रग्रहणाचे भारतातून पाच जूनला घेता येणार दर्शन

यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीला झाले. त्यानंतरची तिन्ही चंद्रग्रहणे छायाकल्प किंवा मांद्य याच प्रकारची असतील. ...

CoronaVirus News in Navi Mumbai : प्रसूती झालेल्या मातेची कोरोनावर मात; कोविड सेंटरमध्ये मुलीचा जन्म - Marathi News | CoronaVirus News in Navi Mumbai : Overcoming the corona of the delivered mother; The birth of a daughter at the Covid Center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News in Navi Mumbai : प्रसूती झालेल्या मातेची कोरोनावर मात; कोविड सेंटरमध्ये मुलीचा जन्म

CoronaVirus News in Marathi and Live Updates : घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश - Marathi News | Compensate the parents of 'that' child, High Court orders Thane Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला. ...

CoronaVirus News in Thane : कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू - Marathi News | CoronaVirus News in Thane: Corona infected patient dies on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane : कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. ...

शेतमालाला भाव नाही शेतकरी कोलमडला; कापूस क्विंटलमागे हजार रुपये पडला - Marathi News |  There is no price for agricultural commodities. A thousand rupees fell behind a quintal of cotton | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतमालाला भाव नाही शेतकरी कोलमडला; कापूस क्विंटलमागे हजार रुपये पडला

कापसाची आधारभूत किंमत ५३०० ते ५४०० रुपये क्विंटल आहे. सीसीआय आणि फेडरेशनच्या माध्यमातून अत्यंत धीम्या गतीने खरेदी केली जात आहे. ...

कामगारांच्या पळवापळवीने कारखानदार हैराण - Marathi News | Harassment of factory workers by workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांच्या पळवापळवीने कारखानदार हैराण

भोसरी एमआयडीसीतील ११ हजार कंपन्यांची नोंदणी आहे. त्यातील बहुतांश कंपन्यांनी कामगारांना मार्च-एप्रिलचा पगार दिला. मात्र तरीही खचलेल्या कामगारांनी घरी जाणे पसंत केले. ...

CoronaVirus News in Latur : वैद्यकीय तपासणीनंतर महिलेस घंटागाडीतून पाठविले घराकडे - Marathi News | CoronaVirus News in Latur : After a medical examination, the woman was sent home in a bell cart | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus News in Latur : वैद्यकीय तपासणीनंतर महिलेस घंटागाडीतून पाठविले घराकडे

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुण्याहून एक महिला मंगळवारी रात्री औसा येथे आली होती़ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. ...

राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव, आघाडीच्या नेत्यांचा आरोप - Marathi News | BJP's ploy to destabilize the state government, leaders allege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव, आघाडीच्या नेत्यांचा आरोप

भाजपने हाती घेतलेले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन खरे तर ‘भाजप बचाव’ नाटक आहे, अशी टीका थोरात यांनी केली. ...