लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमायरा दस्तूरच्या बिकनीतील फोटोने सोशल मीडियावर लावली आग - Marathi News | Amyra dastur share her bikani photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमायरा दस्तूरच्या बिकनीतील फोटोने सोशल मीडियावर लावली आग

या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. ...

CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित तान्हुल्यावर मेंदूची शस्त्रक्रिया!, सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविला जीव - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Brain surgery on corona-infected teens !, Doctors at Sion Hospital save lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित तान्हुल्यावर मेंदूची शस्त्रक्रिया!, सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविला जीव

१३ मे रोजी कावीळ, सर्दी, ताप या लक्षणांमुळे बाळाला सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्याला रक्त चढवले गेले. ...

CoronaVirus News in Mumbai : महिला पोलिसाने केले एकाच दिवशी ४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: 4 bodies cremated on the same day by women police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : महिला पोलिसाने केले एकाच दिवशी ४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

CoronaVirus News in Marathi and Live Updates :विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे पती, १३ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासोबत राहणाऱ्या संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून म्हणून कार्यरत आहेत. ...

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी - Marathi News | CoronaVirus News in Mumbai : 41 corona victims in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी २४ विभागांमध्ये घरोघरी दाखल होत तपासणी केली जात आहे. ...

वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेशनिश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Consolation to students seeking medical postgraduate admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेशनिश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

सीईटी सेलकडून विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या माहितीसाठी यासंदर्भातील या पत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. ...

CoronaVirus News : मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईत ९०० खाटांच्या अलगीकरण कक्षाची सोय - Marathi News | CoronaVirus News: Milind Deora facilitates 900 bed separation room in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईत ९०० खाटांच्या अलगीकरण कक्षाची सोय

CoronaVirus News in Marathi and Live Updates : लक्षणे आढळून येत नाहीत अशा कोरोना रूग्णांसाठीच्या विलगीकरण कक्षांची आवश्यकता आहे. ...

मांद्य चंद्रग्रहणाचे भारतातून पाच जूनला घेता येणार दर्शन - Marathi News | The lunar eclipse will be visible from India on June 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांद्य चंद्रग्रहणाचे भारतातून पाच जूनला घेता येणार दर्शन

यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीला झाले. त्यानंतरची तिन्ही चंद्रग्रहणे छायाकल्प किंवा मांद्य याच प्रकारची असतील. ...

CoronaVirus News in Navi Mumbai : प्रसूती झालेल्या मातेची कोरोनावर मात; कोविड सेंटरमध्ये मुलीचा जन्म - Marathi News | CoronaVirus News in Navi Mumbai : Overcoming the corona of the delivered mother; The birth of a daughter at the Covid Center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News in Navi Mumbai : प्रसूती झालेल्या मातेची कोरोनावर मात; कोविड सेंटरमध्ये मुलीचा जन्म

CoronaVirus News in Marathi and Live Updates : घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश - Marathi News | Compensate the parents of 'that' child, High Court orders Thane Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला. ...