नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मग 14व्या आणि 15व्या शतकात जेव्हा मुस्लिम या भागात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु यापैकी अनेक दगडांवर अजूनही कोरलेली कलाकृती आहेत. ...
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुरादाबादच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या मुंबईहून आलेल्या महिलांनी मंगळवारी सायंकाळी थेट बीअरची डिमांड केली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. एक 15 वर्षांची मुलगी ही आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ...
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
अनेकदा रुग्ण बरे झाले की, पहिला कॉल हा आपल्या कुटुंबियांना करतात. त्यांना भेटतात. मात्र या व्यक्तीने कुटुंबाला नाही तर पहिला कॉल आपल्या प्रेयसीला केला. ...