टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. ...
जुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates :मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतापैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वांद्रे कब्रस्तानमध्ये कोरोनाबधित मृतदेहाची विल्हेवाट लावू नये, अशी मागणी करणारी याचिका वांद्रे येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
बचाव पक्षाच्या वकिलांनी संबंधित जामीन अर्जाची माहिती तपास यंत्रणेला दिली नसल्याची बाबा न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिस्सर यांनी सांगितले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत दोन लाख ३४ हजार मुंबईकरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६ एप्रिलपर्यंत दहा हजार ९६८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनादरम्यान उभे केलेले चित्र आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये दुर्दैवाने बरेच अंतर आहे. इतर देशांमध्ये जे झाले ते महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
राज्यातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी पशुपालनामध्ये चांगले बस्तान बसवले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, नाशिक व अहमदनगर भागांमध्ये या विभागाचा तेथील विकासातील सहभाग नोंद घेण्यासारखा आहे. ...