दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे. ...
मुंबई : कोरोनाशी थेट सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट पुरविण्यासंदर्भात व कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरावर मर्यादा आणावी, अशी मागणी करणाºया ... ...
सध्या रिकाम्या असलेल्या सदनिका विलगीकरण कक्ष म्हणून वापरणार का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला यावर उत्तर देण्यास सांगितले. ...
गोरेगाव येथील लक्षधाम हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या शिवम सुमित पवार या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनच्या काळात घरच्या घरी स्पेस स्टेशन, मंगलयानाची प्रतिकृती बनविल्या आहेत. ...
या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत. ...
राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले सरकारी दवाखाने, रुग्णालये यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. ...
मंगळवारी सकाळपासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांकडून हे औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली, अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...