CoronaVirus लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत. ...
गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत, असा दावा काँग्रेसने केला होता. ...
Coronavirus : तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ...
कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही. ...
CoronaVirus : दिवाळी बोनस रोखणे, किमान पगारामध्ये होणारी इन्क्रीमेंट, ओव्हरटाईम पेमेंट रेटमध्ये घट करणे आणि कामाचे तास वाढविण्यासंबंधीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...