आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती दिली ...
या मुलीचं वय फक्त ७ वर्ष आहे. पण क्रिकेट खेळताना मात्र एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे खेळत आहे. ...
हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
Corona effect : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. ...
संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉल नंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेजही केला होता. ...
महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत कल्याण पेक्षा डोंबिवली आघाडीवर आहे. ...
प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट करत घरी राहून ती तिच्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेत आहे याविषयी सांगितले आहे. ...
नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. ...
पाकिस्तानात 10 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून 209 जणांचा मृत्यू झाला आहे. ...