लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन - Marathi News | Lonavla city rated 'Three Star' in Clean Survey Campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन

लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे राखला 'थ्री स्टार' मानांकनाचा दर्जा ...

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News bihar return migrants 400 new cases 4 days SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचं आपल्या गावी जाणं हे धोकादायक ठरत आहे. ...

 केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    - Marathi News | Narendra Pawar demands free treatment on Kovid patients in KDMC area through Mahatma Phule Arogya Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. ...

महिलेच्या पोटात सतत होत होत्या असह्य वेदना, ऑपरेशन करून जे काढलं ते पाहून हैराण झाले डॉक्टर.... - Marathi News | 2 Kg Of Hair Extacted From The Young Woman's Stomach saudi arabia api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेच्या पोटात सतत होत होत्या असह्य वेदना, ऑपरेशन करून जे काढलं ते पाहून हैराण झाले डॉक्टर....

'अरब मीडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेच्या पोटात बऱ्याच महिन्यांपासून जोरात वेदना होत होत्या. ...

का आला कंगना रणौतचा हा हॉट अँड बोल्ड फोटो अचानक चर्चेत, हे आहे कारण - Marathi News | kangana ranaut old picture clicked by dabboo ratnani got viral PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आला कंगना रणौतचा हा हॉट अँड बोल्ड फोटो अचानक चर्चेत, हे आहे कारण

कंगनाच्या या हॉट अँड बोल्ड फोटोची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ...

रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी... - Marathi News | Russia flew fighter jets with the help of robots BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी...

रशियाने शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकताना रोबोच्या मदतीने लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. ...

'फ्लॉप ठरलास, म्हणून संघाबाहेर झालास...' नेटिझन्सच्या ट्विटवर इरफान पठाणचे सडेतोड उत्तर - Marathi News | Irfan Pathan gives an epic reply to a fan who said he was dropped for his poor bowling svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फ्लॉप ठरलास, म्हणून संघाबाहेर झालास...' नेटिझन्सच्या ट्विटवर इरफान पठाणचे सडेतोड उत्तर

2012मध्ये इरफान पठाणनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ...

Coronavirus: गुड न्यूज! भारताला दिलासा देणारी मोठी बातमी; कोरोना लढाईत 'ही' आकडेवारी सुखावणारी! - Marathi News | Coronavirus: Good news! Recovery Rate Is Around 40 Per Cent, Maharashtra Is The Lowest pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: गुड न्यूज! भारताला दिलासा देणारी मोठी बातमी; कोरोना लढाईत 'ही' आकडेवारी सुखावणारी!

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते. ...