लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत? - Marathi News | kangana ranaut anger at indira jaising said such women are born rapists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

Nirbhaya Case : ...आणि कंगना राणौत भडकली ...

Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन - Marathi News | Apple will bring iPhones cheaper than the OnePlus 7T | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन

अ‍ॅपलच्य़ा फोनची किंमत ही लाखाच्या आसपास आहे. यामुळे मध्यम वर्ग या फोनकडे वळत नाही. ...

IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत - Marathi News | India vs New Zealand : Virat Kohli confirms KL Rahul will open in T20s and continue to keep wickets as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. ...

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात.... - Marathi News | For weight loss cut down carbohydrates not calories | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासंबंधी तुम्ही सगळी माहिती जमवली असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, वजन कमी करण्यात डाएटची किती महत्वाची भूमिका आहे. ...

रोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं - Marathi News | Daily headache may harmful for health know the symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोजच्या डोकेदुखीमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, काय आहेत लक्षणं

आजकाल डोकेदुखीचा त्रास सगळ्यांनाच होत असतो. म्हणून लोकांनी या समस्येला आजार समजणं सोडून दिलं आहे.   ...

दोघांत जुंपली...!! नसीरूद्दीन यांनी म्हटले ‘जोकर’, आता अनुपम खेर यांनी दिले उत्तर - Marathi News | anupam kher reply to naseeruddin shah over his clown sycophant comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोघांत जुंपली...!! नसीरूद्दीन यांनी म्हटले ‘जोकर’, आता अनुपम खेर यांनी दिले उत्तर

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात सध्या चांगलीच जुंपलीय. ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary Shivsena Balasaheb Thackeray Exclusive Cartoons | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं

मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar visits Indu Mill for votes; Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.  ...

Balasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Narendra Modi pays tribute to Balasaheb thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Balasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

Balasaheb Thackeray's Jayanti : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. ...