अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
योग्य पात्रतेचा अभाव : कौशल्य पातळी २च्या नोकऱ्यांमध्ये ८.५६ टक्के कामगारांना आवश्यक औपचारिक शिक्षणाचा अभाव आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना जास्त आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ...
काँग्रेस आ. भाई जगताप यांनी रिक्त प्राध्यापक पदांबाबत तारांकित प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने उत्तर देताना सामनंत म्हणाले, नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम दर तीन महिन्यांनी बदलतात. ...
राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषण श्रेणीत असून १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याचे राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केले. ...
२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. ...
‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखला जाणारा तिबेट हे केवळ बर्फाच्छादित पठार नसून, ते शेकडो वर्षांच्या बौद्ध परंपरेचे, अध्यात्माचे आणि शांततेच्या शिकवणींचे उगमस्थान आहे. ...