लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या - Marathi News | Pimpri Breaking News: Shopping mall to be opened in Pimpri, double seat travel by bike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या

पिंपरी शहरासाठीची नवीन लॉकडाऊन नियमावली जाहीर.. ...

Pune Breaking News: पुणे शहरात पुन्हा 'नवा लॉकडाऊन' जाहीर : दुकानांना पूर्ण दिवस सवलत नाहीच  - Marathi News | 'New Lockdown' announced again in Pune city: No full day discount for shops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking News: पुणे शहरात पुन्हा 'नवा लॉकडाऊन' जाहीर : दुकानांना पूर्ण दिवस सवलत नाहीच 

हा नवा ‘लॉकडाऊन’ १ आॅगस्टच्या पहाटे १ वाजल्यापासून ते ३१ आॅगस्ट च्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. ...

रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना अटक - Marathi News | Six more arrested in Roha Tambadi rape and murder case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना अटक

तांबडीतील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या सर्वांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ...

नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती - Marathi News | noida building collapse sector 11 police rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडामध्ये बहुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्यातून 4 जणांना काढले बाहेर, अनेक जण दबल्याची भीती

ही इमारत नोएडाच्या सेक्टर 11 मध्ये असलेल्या एफ 62मध्ये कोसळली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले, एका तासाला 25 रुग्णांचा जातोय जीव  - Marathi News | The death toll from corona in the country has risen, with 25 deaths per hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले, एका तासाला 25 रुग्णांचा जातोय जीव 

देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. ...

वेश्या व्यवसायप्रकरणी कोलव्यात मध्य प्रदेशातील एक जण जेरबंद, दोन युवतींची सुटका - Marathi News | A man from Madhya Pradesh was arrested in Kolwa for prostitution and two young women were released | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेश्या व्यवसायप्रकरणी कोलव्यात मध्य प्रदेशातील एक जण जेरबंद, दोन युवतींची सुटका

संशयित सिंग हा सदया तो फातोर्डा येथे राहात होता. गेली पंधरा वर्षांपासून गोव्यात तो वास्तव करून होता. ...

... म्हणून विद्यार्थी भारती संघटनेने केली पंतप्रधानांच्या नावे काकड आरती - Marathi News | ... So the Vidyarthi Bharati Sanghatana did Kakad Aarti in the name of the Prime Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... म्हणून विद्यार्थी भारती संघटनेने केली पंतप्रधानांच्या नावे काकड आरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा रद्द करण्याबाबत चकार शब्दही काढत नसल्याने या सरकारला कोरोना काळात नवे शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी वेळ आहे ...

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला डिस्चार्ज, 105 वर्षीय दादीची कोरोनावर मात - Marathi News | Discharged on the eve of Goat Eid, 105-year-old grandmother overcomes corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बकरी ईदच्या पूर्वसंध्येला डिस्चार्ज, 105 वर्षीय दादीची कोरोनावर मात

शारदा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉक्टर आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयातील तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या राबिया यांना 16 जुलै रोजी शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात, तलावांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा - Marathi News | 20% water cut in Mumbai from 5th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात, तलावांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा

५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून बचत करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...