Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला आहे. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...
सध्या पदवीपर्यंतचे शिक्षण नोकरी-धंद्यासाठी कुचकामी ठरले आहे. पुढील शिक्षणासाठी पात्रता परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठीची पात्रता परीक्षा एवढाच दर्जा या पदव्यांना दिसतो आहे. ...
मुंबईतील एका स्टार्टअपने एक अनोखा मास्क विकसित केलाय. या मास्क कोरोना व्हायरस तोंडात आणि नाकाच्या माध्यमातून शरीरात जाण्यापासून रोखला तर जातोच, सोबतच व्हायरस नष्टही केला जातो. ...
सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...