लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले - Marathi News | Notice to Max Life Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले

उल्हासनगर पालिका : ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले ...

‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम - Marathi News | Heavy rainfall in ‘Barvi’ area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

मुुंबईची पाणी चिंता कायम : अन्य धरण पाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी ...

पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार - Marathi News | The first 'Kisan Rail' will leave Deolali today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार

खासगी भागीदारीने विशेष सेवा : भाजी, फळांच्या वाहतुकीची ‘एसी’; घोषणा झाली होती अर्थसंकल्प मांडताना ...

दोन देशांत पाहणीतील निष्कर्ष : संसर्गाचे आढळले सहा प्रकार - Marathi News | Survey findings in two countries: Six types of infections found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन देशांत पाहणीतील निष्कर्ष : संसर्गाचे आढळले सहा प्रकार

च्कोरोना विषाणूची साथ सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे या विषाणूमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा जगभरातील शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करीत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाच्या नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत. ...

रुग्णालयास लागलेल्या आगीत आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Eight corona patients die in hospital fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयास लागलेल्या आगीत आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू

तेथे उपचार सुरू असलेल्या आणखी सुमारे ४० कोरोना रुग्णांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले ...

संघ निष्ठावंत मनोज सिन्हा बनले जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल - Marathi News | New Deputy Governor of Jammu and Kashmir Manoj Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ निष्ठावंत मनोज सिन्हा बनले जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल

पहिल्यांदच संघ निष्ठावंत राजभवनमध्ये ...

जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा - Marathi News | Bhumi Pujan ceremony of Ram Mandir in Ayodhya was seen all over the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत पूजा, दिव्यांची आरास करून जल्लोष ...

पालघर झुंडहत्या प्रकरणाचे आरोपपत्र सुप्रीम कोर्टास हवे - Marathi News | The Supreme Court wants a chargesheet in the Palghar gangrape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालघर झुंडहत्या प्रकरणाचे आरोपपत्र सुप्रीम कोर्टास हवे

चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती. ...

चीनमध्ये गोचिडीतील विषाणूच्या संसर्गाने सात जणांचा मृत्यू - Marathi News | Gochidi virus kills seven in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये गोचिडीतील विषाणूच्या संसर्गाने सात जणांचा मृत्यू

यासंदर्भात चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. चीनमधील जिआंग्सू प्रांतामध्ये यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गोचिडीतील विषाणूचा (एसटीएफएस) ३७ जणांना संसर्ग झाला होता. ...