लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा - Marathi News | In Belgoan the statue of Chhatrapati was removed by Congress leaders; BJP claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा

भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे. ...

CoronaVirus : आजारी असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोरोनाचा 'असा' होतोय परिणाम, वेळीच सावध व्हा - Marathi News | CoronaVirus News : People without symptoms carry virus in nose throat lungs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : आजारी असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोरोनाचा 'असा' होतोय परिणाम, वेळीच सावध व्हा

कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळेही संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. ...

Video: दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं - Marathi News | Video: Fishing boat sinks in Dabhol; 6 people swam to shore | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली; ६ जण पोहत किनाऱ्यावर, २ जणांना थरारक पद्धतीने वाचवलं

रविवारी सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ...

कुटुंबाने ज्या व्यक्तीला मृत समजून दफन केले ‘तो’ पुन्हा जिवंत परतला; पोलिसांनाही बसला धक्का - Marathi News | Kanpur man returns home two days after family 'buried him' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबाने ज्या व्यक्तीला मृत समजून दफन केले ‘तो’ पुन्हा जिवंत परतला; पोलिसांनाही बसला धक्का

चमनंगज येथील रहिवाशी अहमद हसन हे पत्नी नगमा आणि दोन मुलांसह राहतात. अहमद हे एसी रिपेरिंगचं काम करतात ...

बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती - Marathi News | OMG! corona patient saw health team and ran away, caught after hour later | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

रुग्णाने पळत असतांना 2-3 जणांचा धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट - Marathi News | How did Maharashtra's 'Corona Warriors' fight? Documentary that tells the story Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट

पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची मुलाखत. ...

संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | i don't think Sanjay Raut has said any questions about the police department, said NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास नको तितका जास्त खेचला, असं संजय राऊत यांनी सांगितले. ...

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट - Marathi News | Union Minister Amit Shah was recovered from corona; Information of BJP leader Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशभरातून तब्येत ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत होती.  ...

Fact Check : घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य - Marathi News | vehicle rule 15km helmet for bike in india fact check | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही असं सांगणारा एक मेसेज वेगाने फिरत आहे.  ...