लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has told the gym drivers to start the gym | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले'

राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. ...

पुरूषांना वेस्टर्न टॉयलेट कसे वापरावे इतकी साधी गोष्टही माहिती असू नये, हेमांगी कवीने शेअर केली संतप्त पोस्ट - Marathi News | hemangi kavi tells how to use wester toilet, Shared Angry Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरूषांना वेस्टर्न टॉयलेट कसे वापरावे इतकी साधी गोष्टही माहिती असू नये, हेमांगी कवीने शेअर केली संतप्त पोस्ट

काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही अशा भलताच पुरूषी अहंकार गाजवतात त्यांना कोपऱ्यापासून दंडवत!  ...

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार  - Marathi News | Corona Virus : The 'Business'of plasma in Corona is also in dire straits in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ...

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका  - Marathi News | subramanian swamy claims sushants feet twisted below ankle a if it was broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

Sushant Singh Rajput Case: भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे. ...

पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'सकारात्मक' बातमी! कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २१ हजारांवर  - Marathi News | 'Positive' news for Pimpri Chinchwadkar! The number of those who defeated Corona is now over 21,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'सकारात्मक' बातमी! कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २१ हजारांवर 

सोमवारी दिवसात एक हजार जण कोरोनामुक्त ...

coronavirus: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना - Marathi News | coronavirus: Important instructions issued by the District Collector for the servants coming to Sindhudurg for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री! - Marathi News | Bigg boss 14 nia sharma to participate in salman khan show bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

नियाची 'नागिन 4' ही मालिका लवकरच संपणार आहे. ...

प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली GOOD NEWS - Marathi News | Priyanka Barve announces pregnancy as she shows off baby bump in a happy picture with hubby Sarang Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली GOOD NEWS

प्रियंका आणि सारंग  यांचे हे पहिले बाळ आहे. या फोटोंवर चाहत्यांनी  अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय. ...

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट - Marathi News | Corona Virus : Comfortable! Pune has twice as many coronary heart disease patients as new patients; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

सोमवारी शहरात १ हजार ४९९ कोरोनामुक्त; ७६१ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ ...