लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा बडीशोपेचं तेल वापराल; तर केस गळण्याची समस्या कायमची होईल दूर  - Marathi News | Beauty Tips Marathi : How to make fennel oil and use it for hair growth | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा बडीशोपेचं तेल वापराल; तर केस गळण्याची समस्या कायमची होईल दूर 

महागड्या ट्रिटमेंट्स करूनही केस गळणं थांबत नाही. नेहमी पैसै घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी कमी खर्चात या उपायाचा वापर कराल तर फरक दिसून येईल.  ...

Video : Rohit Sharmaची सरावातही फटकेबाजी; चेंडू असा टोलावला की थेट चालत्या बसच्या छतावर जाऊन पडला  - Marathi News | Watch Video : Rohit Sharma's stunning 95-metre six lands on rooftop of moving bus in Abu Dhabi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : Rohit Sharmaची सरावातही फटकेबाजी; चेंडू असा टोलावला की थेट चालत्या बसच्या छतावर जाऊन पडला 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाची सुरुवात व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. ...

जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन - Marathi News | world shook! China fires missiles; Locations close to the Himalayas near Ladakh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन

india china faceoff : चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे. ...

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण   - Marathi News | Former Thane mayor Sanjay More infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

डॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

तेलगू टीव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी माजी प्रियकरावर कुटुंबाने लावेल गंभीर आरोप - Marathi News | Tv telugu tv actress kondapalli shravani commits suicide harassed by exboyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेलगू टीव्ही अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी माजी प्रियकरावर कुटुंबाने लावेल गंभीर आरोप

पोलिसांनी सांगितले कुटुंबियांनी याआधीही तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ...

मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण - Marathi News | Maratha reservation: The state government will apply to the Chief Justice on Monday - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण

काही मंडळींना या विषयाचे केवळ राजकारणच करायचे आहे. मात्र माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे राजकीय टीकेला मी उत्तर देणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. ...

खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव - Marathi News | MP Amol Kolhe's corona test, a pleasant experience at the hospital in KEM mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव

राज्यात कोविड रुग्णालयात नागरिकांनी, रुग्णांची फरपड होत असून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर, रुग्णांना येणाऱ्या बिलासंदर्भातही विरोधकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला आहे ...

महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही! - Marathi News | No response to MSEDCL's payment wallet! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही!

अकोला जिल्ह्यात २४, बुलडाणा जिल्ह्यात ३६ व वाशिम जिल्ह्यात आठ वॉलेटधारक आहेत. ...

'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा - Marathi News | subramanian swamy opens front against amit malviya party removed from bjp it cell chief position till tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा

अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून हटविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.  ...