लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही' - Marathi News | Rakhi Sawant takes a dig at Kangana Ranaut heres how fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती म्हणाली आहे की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे. ...

 अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य - Marathi News | rhea chakraborty friend shibani dandekar takes a dig at ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

शिबानीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.  ...

रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Rhea sent to Byculla jail, Shovik remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  ...

काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Vitamin d deficient can increase corona virus infection risk found in report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार व्हिटामीन डी फक्त रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवत नाही तर शरीरातील इंफेक्शनशी लढत असलेल्या टी सेल्सची  संख्या वाढवण्यासाठी तसंच मॅक्रोफेजिस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.  ...

"जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा" - Marathi News | Congress leader Sachin Sawant slams Devendra Fadnavis on over jalyukt shivar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"

काँग्रेसने या योजनेच्या उद्दिष्टांशी संलग्न विविध आकडेवारींचे मुल्यमापन करून जनतेसमोर या योजनेच्या अपयशाची कारणमिमांसा दिली होती, असे सचिन सावंत यांनी सांगितले. ...

कोरोनावर मात करून कामाला सुरुवात; मुंडेंनी शरद पवारांकडे सादर केला कार्य अहवाल - Marathi News | dhananjay munde submits his work report to ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनावर मात करून कामाला सुरुवात; मुंडेंनी शरद पवारांकडे सादर केला कार्य अहवाल

धनंजय मुंडेंकडून कार्य अहवाल सादर; शरद पवारांकडून कौतुकाची थाप ...

वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष - Marathi News | Help desk in Sosat to solve the problem of increased electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष

ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. ...

'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव' - Marathi News | 'You can break Kangana Ranaut's office, she doesn't have the guts', geeta phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...

महिला आहे म्हणून काहीही बोलणार? अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन मिळणारच, अबू आझमींचा कंगनाला इशारा - Marathi News | Anything to say as a woman? Action will get reaction, Abu Azmi warns Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला आहे म्हणून काहीही बोलणार? अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन मिळणारच, अबू आझमींचा कंगनाला इशारा

मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. त्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे ...