लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या कारणामुळे आमिर खान आणि जुही चावला यांच्यामध्ये होता अबोला, आमिरने केले होते हे चुकीचे काम - Marathi News | When Juhi Chawla fought with Aamir Khan on the sets of Ishq PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे आमिर खान आणि जुही चावला यांच्यामध्ये होता अबोला, आमिरने केले होते हे चुकीचे काम

आमिर खानने केलेल्या एका गोष्टीमुळे जुही त्याच्याशी सात वर्षं बोलत नव्हती. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ...

Corona Virus: कोरोनाचा फटका रंगमंच कामगारांना,नाटक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारवर्ग अडचणीत - Marathi News | Corona virus : 'Disastrous' Effects on the theater Industry Too-AP | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: कोरोनाचा फटका रंगमंच कामगारांना,नाटक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारवर्ग अडचणीत

सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय . ...

Delhi Violence :...म्हणून झाला अंकित शर्मांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Delhi Violence: ...So Ankit Sharma's death, reveals shocking information in post mortem report pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence :...म्हणून झाला अंकित शर्मांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड

Delhi Violence : अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. ...

Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी  - Marathi News | Coronavirus : 41 more suspects of Corona in Pimpri; Samples of patients sent for inspection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी 

पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले.. ...

Coronavirus: न भूतो! विकेंड असूनही लोक घरातच थांबले; एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट - Marathi News | Coronavirus: no traffic on mumbai pune Express highway; Peoples in fear hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: न भूतो! विकेंड असूनही लोक घरातच थांबले; एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट

शनिवार, रविवारी मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी ये-जा असते. ...

इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल - Marathi News | Things to know during an intercultural marriage myb | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल

अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar reacted to the issue of citizenship law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर

एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ...

देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा - Marathi News | kailash vijayvargiya said 33 crore deities in india no coronavirus effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

याआधी भाजपच्या एका महिला नेत्याने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शेण आणि गोमुत्राचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता. आता विजयवर्गीय यांनी अजब दावा केला आहे.  ...

Coronavirus: लेखी आदेश आले तरच चित्रपट गृह बंद ठेवू; मालकांचा पवित्रा - Marathi News | Coronavirus: Some multiplex open after CM Uddhav Thackeray announcement hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लेखी आदेश आले तरच चित्रपट गृह बंद ठेवू; मालकांचा पवित्रा

मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधील चित्रपटगृहे, व्यायामशाळा, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र, याला सर्रास ठिकाणी हरताळ फासण्यात आला आहे. ...