लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | MLA Kishor Patil's wife sunita patil corona positive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

वीज बिलांतील सवलतींची बत्ती गुल - Marathi News | The light bulb on electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांतील सवलतींची बत्ती गुल

ऊर्जा विभागाच्या प्रस्तावाला रेड सिग्नल; राज्यातील ग्राहकांच्या पदरी अपेक्षाभंग   ...

कम्प्यूटर ऑपरेटर आणि क्लार्कपेक्षा ड्रायव्हरला जास्त वेतन - Marathi News | Higher salary to driver than computer operator and clerk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कम्प्यूटर ऑपरेटर आणि क्लार्कपेक्षा ड्रायव्हरला जास्त वेतन

एमएमआरडीएतल्या कामांसाठी कर्मचा-यांचे आऊटसोर्सिंग ...

'रॉकस्टार'साठी रणबीर कपूर नाही तर सैफ अली खान होता पहिली पसंती, मग घडलं असं काही - Marathi News | Ranbir kapoor saif ali khan was imtiaz ali first choice for movie rockstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकस्टार'साठी रणबीर कपूर नाही तर सैफ अली खान होता पहिली पसंती, मग घडलं असं काही

रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी स्टारर रॉकस्टार हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झाला होता. ...

Big News : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू भारतीय संघाचा सदस्य, डझनभर सदस्यांना लागण? - Marathi News | IPL 2020 : Current India bowler, 12 staff members of Chennai Super Kings test positive for Covid-19  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू भारतीय संघाचा सदस्य, डझनभर सदस्यांना लागण?

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) संघ पुन्हा क्वारंटाईन झाला आहे ...

पुरणाचे माझा मोदक: लोकप्रिय शेफ योगिता बिले यांची 'पुरणाचे माझा मोदक' रेसिपी; एकदा खाल खात रहाल - Marathi News | Maaza Modak Recipe : Purnache Maaza Modak by Super chef Yogita Bile | Latest food News at Lokmat.com

फूड :पुरणाचे माझा मोदक: लोकप्रिय शेफ योगिता बिले यांची 'पुरणाचे माझा मोदक' रेसिपी; एकदा खाल खात रहाल

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.  ...

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती' - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe started farming in Beed when he was 10 years old | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप - Marathi News | corona delhi healt minister satyendra jain allegation written letter home secretary ajay bhalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

कोरोना चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चाचण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली; महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची टीका - Marathi News | The fisherman's mouth was covered with leaves; Criticism of Maharashtra Fishermen's Action Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली; महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची टीका

शेतक-यांना ३३ हजार कोटी कर्ज माफ, मच्छिमारांना फक्त ६५ कोटीचे पॅकेज  ...