या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. ...
रागिणी द्विवेदीसोबत, राहुल आणि विरेन खन्ना यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. गुरुवारी के. रविशंकर याला अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे, असे बंगळुरूचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले. ...
काही दिवसांपूर्वी रेवती रेंजमध्ये ५० हून अधिक कोरोना संक्रमित सापडल्यानंतर येथे खळबळ उडाली होती. आचार्य विद्यासागर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विभिन्न भागांतून भाविकांची गर्दी वाढतहोती. ...
रिटेल, बीएफएसआय, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राशी संबंधित ५00 तज्ज्ञांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘कॅन इंटरप्राईज इंटेलिजन्स बी क्रिएटेड आर्टिफिशिअली? अ सर्व्हे आॅफ इंडियन इंटरप्रायजेस’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ...
'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. ...
मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीचे व्यवहारही बंद होते. ...
शुक्रवारी बाजार सुरू झाला तो मुळी खाली येऊनच. त्यातच बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६३३.७६ अंश म्हणजेच १.६३ टक्क्यांनी खाली आला. बाजार बंद होताना तो ३८,३५७.१८ अशांवर बंद झाला. ...
आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. ...
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...
हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्वास आहे. त्याची जपणूक जो बायडेन आणि कमला हॅरिस याच करू शकतात. त्यामुळे मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. नव्हे, नव्हे, तो आमचा धर्मच आहे. तो आम्ही निभावला पाहिजे. ...