बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. ...
नवसारी टी पाॅइंट ते चांगापूर फाट्यादरम्यान शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. अंगावर शस्त्राने भोसकल्याचे तब्बल १२ पेक्षा अधिक खोल घाव आहेत. ...
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील पडघा भागातील रहिवासी साकिबला मेंदूतील रक्तस्रावामुळे चार दिवसांपूर्वी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...