लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले - Marathi News | Maratha Reservation Supreme Court; Why should ministers be allowed to roam in state - Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

सोमवारी आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची मागणी करणार आहोत. - अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमिती ...

महेश बाबूच्या सिनेमात झाली 'झक्कास' बॉलिवूड स्टारची एन्ट्री?, सिनेमा ब्लॉकबस्टर होण्याची चर्चा जोरात - Marathi News | Anil Kapoor may play villain in Mahesh Babu's film sarkaru vaari paata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूच्या सिनेमात झाली 'झक्कास' बॉलिवूड स्टारची एन्ट्री?, सिनेमा ब्लॉकबस्टर होण्याची चर्चा जोरात

या सिनेमात महेश बाबूचा लूकही खास आणि वेगळा असणार आहे. याचा अंदाज पोस्टर रिलीज केल्यावर आला होता. आता या सिनेमाबाबत एक जबरदस्त बातमी समोर आली आहे. ...

Corona virus : पुणे महापालिकेचा कोरोनाबाधितांच्या कुटुंबांना दिलासा; बिलातील ८८ लाखांची रक्कम केली कमी - Marathi News | Corona virus: Pune Municipal Corporation provides relief to the families of corona victims; The amount of Rs 88 lakh in the bill has been reduced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिकेचा कोरोनाबाधितांच्या कुटुंबांना दिलासा; बिलातील ८८ लाखांची रक्कम केली कमी

खासगी हॉस्पिटलच्या मनमानी बिल आकारणीला चाप  ...

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल - Marathi News | bjp leader beaten with sandal by women video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

महिनाभरापासून भाजपाचा नेता तरुणीचा पाठलाग करत होता. तसेच आपल्याशी मैत्री कर असं सांगत तिला त्रास देत होता. ...

VIDEO: बलसागर भारत होवो! राफेलचा हवाई दलात समावेश; भारताचं सामर्थ्य वाढलं - Marathi News | Rafale fighter jets inducted in indian air force at ambala air base | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: बलसागर भारत होवो! राफेलचा हवाई दलात समावेश; भारताचं सामर्थ्य वाढलं

राफेलच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात समावेश; अंबाला हवाई तळावर विशेष कार्यक्रम ...

'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी - Marathi News | 'I'm innocent, the answer to the pressure'; Hearing on Rhea's bail application today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला आहे. त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे. ...

coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबली, WHO कडून अशी प्रतिक्रिया आली - Marathi News | coronavirus: WHO's reaction on Oxford-astrazeneca's corona vaccine test, Said... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबली, WHO कडून अशी प्रतिक्रिया आली

लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. ...

बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Kangana Ranaut pulls Sharad Pawar in BMC notice controversy; Jitendra Awhad also replied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर

केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ...

“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं - Marathi News | "Shiv Sena has now become Sonia Sena by selling Balasaheb ideology"; Kangana ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं

निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे. ...