लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ganpatrao Deshmukh Birthday: ज्यांच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते म्हणाले, 'आबा, तुम्हीच निवडणूक लढा' - Marathi News | Birthday Special: Activists with their heads at their feet said, 'Father, you fight the election' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganpatrao Deshmukh Birthday: ज्यांच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते म्हणाले, 'आबा, तुम्हीच निवडणूक लढा'

गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला. ...

कोयत्याचा धाक दाखवून मध्यरात्री ट्रकचालकाला लुटणाऱ्या एकाला अटक ; मुंबई- पुणे महामार्गावरील घटना  - Marathi News | One of the robbers was arrested in the midnight for fear of being stabbed; Incident on Mumbai-Pune highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयत्याचा धाक दाखवून मध्यरात्री ट्रकचालकाला लुटणाऱ्या एकाला अटक ; मुंबई- पुणे महामार्गावरील घटना 

चोरटयांनी ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवत ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. ...

वायदा बाजारात सोने झाले महाग, चांदीच्या दरातही झाली वाढ; जाणून घ्या... - Marathi News | biz gold price today gold futures price rise silver futures price also rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वायदा बाजारात सोने झाले महाग, चांदीच्या दरातही झाली वाढ; जाणून घ्या...

सोमवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचे वायदा भाव 0.57 टक्के म्हणजेच किंवा 11.60 डॉलरनं वाढून प्रति औंस 2039.60 डॉलरवर गेले होते. ...

'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगसाठी आमिर खान तुर्कीत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Aamir khan resumes laal singh chaddha shoot in turkey lets see viral photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगसाठी आमिर खान तुर्कीत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगसाठी आमिर तुर्कीला गेला आहे. ...

CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना - Marathi News | CoronaVirus Marathi News man meets dying wife cost his own life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20,024,263 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ...

coronavirus: भारतातील कोरोना संकट अमेरिका, ब्राझीलपेक्षा गंभीर, ऑगस्टमधील आकडेवारीने वाढवली चिंता - Marathi News | coronavirus: Corona crisis in India worse than US, Brazil, August data raises concerns | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भारतातील कोरोना संकट अमेरिका, ब्राझीलपेक्षा गंभीर, ऑगस्टमधील आकडेवारीने वाढवली चिंता

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा ओलांडला आहे. तसेच अमेरिका ब्राझील आणि भारतामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. ...

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | NCP MLA was registred complaint in Khed police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार व त्यांचे पती यांना जबाबदार धरावे.. ...

Hotness Alert! Bigg Boss 14 मध्ये धमाका करणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा? न्यूड फोटोंनी आधीच आली चर्चेत.... - Marathi News | Bigg Boss 14 : Ramanand Sagar's great grand daughter sakshi chopra may enter the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! Bigg Boss 14 मध्ये धमाका करणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा? न्यूड फोटोंनी आधीच आली चर्चेत....

साक्षी या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे साक्षी ही सतत चर्चेत असते. आता सर्वात लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्यावरून ती चर्चेत आहे. ...

गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर - Marathi News | ST buses for Ganeshotsav in last Konkan; Dombivalikar on the wind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर

कल्याण शिळ रस्त्यावरही वाहतूक कोंडी ...