लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग' - Marathi News | MP Sambhajiraje Mission to Save Fort historic Vijaydurg fort in Devgad wall of the collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं. ...

तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल - Marathi News | Uttarakhand forest officials rescue rare red coral kukri snake | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल

नैनीतालच्या एका घरात सापडलेल्या सापाला वनविभागाच्या टिमने ताब्यात  घेतलं आहे.  ...

शाहरूख, सलमानला सोडा; महाराष्ट्राचा जावई असलेल्या महेश बाबूची कमाई बघा!! - Marathi News | ahesh babu birthday special know about his wealth and cars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख, सलमानला सोडा; महाराष्ट्राचा जावई असलेल्या महेश बाबूची कमाई बघा!!

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याचा आज वाढदिवस. ...

मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक - Marathi News | Auto Driver Beaten For Not Saying Jai- Shri Ram And Modi Zindabad In Sikar Two Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय गफ्फार अहमद कच्छावा रिक्षा चालवण्याचं काम करतात. ...

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम - Marathi News | CoronaVirus Marathi News corona virus nasal vaccine developing in five countries | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच जणांना अटक; 35 लाखांचे सात सक्शन पंप व बार्ज जप्त  - Marathi News | Five arrested for illegal sand mining in Bhiwandi; Seven suction pumps and barges worth Rs 35 lakh seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच जणांना अटक; 35 लाखांचे सात सक्शन पंप व बार्ज जप्त 

महसूल व पोलीस विभागाच्या या संयुक्त कारवाईने रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास - Marathi News | ashok gehlot said that there is a split in bjp victory will be ours congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे. ...

माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Monkey unboxes a water bottle gift pack video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ

माकडाच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.  ...

बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Boat ambulance service will be operational soon, informed Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती

ही बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. ...