लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ,समोर आले लग्नाचे फोटो - Marathi News | Ka Re Durava Fame fame Archana Nipankar gets hitched to beau Parth Ramnathpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ,समोर आले लग्नाचे फोटो

अर्चना निपाणकरने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करत आपल्य़ा आयुष्य़ाची नवीन सुरूवात केली आहे.   पार्थ रामनाथपूरसह ती विवाहबद्ध झाली आहे. ...

Shocking! पाणी प्यायला हौदात जात होता अजगर, पोट पाहून अवाक् झाले लोक... - Marathi News | Huge python after meal to cool itself watch shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking! पाणी प्यायला हौदात जात होता अजगर, पोट पाहून अवाक् झाले लोक...

या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'एक भलामोठा अजगर जेवण केल्यावर स्वत:ला थंड करताना'. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ...

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a case against MNS's Avinash Jadhav and other office bearers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता. ...

दोन वेळच्या जेवणाचीही वानवा, पण 'या' पोराचा रिझल्ट पाहा... भूगोलात तर 100 पैकी 100 - Marathi News | Madhyamik Result 2020 : Labourers son Rakhiaz Mollah scores 100 in Geography  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वेळच्या जेवणाचीही वानवा, पण 'या' पोराचा रिझल्ट पाहा... भूगोलात तर 100 पैकी 100

वडील कामगार आहेत आणि आई शिवणकाम करते... ...

संबित पात्रांकडून राहुल गांधींची खिल्ली, ट्विटरवर नेटीझन्स भडकले - Marathi News | Rahul Gandhi's ridicule from related characters, Twitter netizens erupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांकडून राहुल गांधींची खिल्ली, ट्विटरवर नेटीझन्स भडकले

अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे ...

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले - Marathi News | A 10-year-old boy stole Rs 10 lakh from a bank in 30 seconds | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटा मुलगा त्या कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये हळूच प्रवेश केला. त्या कॅशिअरसमोर ग्राहकही उभे होते. ...

रिलायन्सचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानींकडून पाच मोठ्या घोषणा, JioGlass केले लाँच - Marathi News | Five big announcements from Reliance's Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानींकडून पाच मोठ्या घोषणा, JioGlass केले लाँच

एबिटडा ग्रोथ रेटमध्ये 49 टक्के वाढ झाली आहे. अशा प्रकारे मुकेश अंबानींनी पाच मोठ्या घोषणा केलेल्या आहेत.  ...

coronavirus: आयआयटी दिल्लीने विकसित केले देशातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट, किंमत अवघी... - Marathi News | coronavirus: The cheapest corona testing kit in the country developed by IIT Delhi, the price is just 650 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: आयआयटी दिल्लीने विकसित केले देशातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट, किंमत अवघी...

पार्श्वभूमीवर दिल्ली आयआयटीने देशातील सर्वात स्वस्त टेस्टिंग किट विकसित करण्यात यश मिळवले आहे. हे टेस्टिंग किज आज लॉच् करण्यात आले असून, ते लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.   ...

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली… - Marathi News | there should be strict laws against making fun national heroes says kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…

याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओेदेखील पोस्ट केला होता. ...