दरम्यान उसाटने गाव हद्दीतील ३० एकर जमीन विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...
विशेष म्हणजे सर्वाधिक जीएसटी परतावा महाराष्ट्रालाच दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही आतातरी केंद्राकडे बोट दाखवू नका, असा टोलाही लगावला. ...