लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला - Marathi News | CoronaVirus Marathi News india latest updates 5 lakh cases in 12 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे.  ...

SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी - Marathi News | Thane district's result increased by 18%; This year too, the girls won | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. ...

बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold price reaches 55,000 threshold; Silver is cheaper by Rs 1,300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड - Marathi News | Fact Check: Download app to check blood oxygen level; Reveal the truth behind the message | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड

व्हायरल मेसेजमध्ये ॲप डाऊनलोड करुन कोरोनामध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा असा दावा करण्यात आलेला आहे. ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन काळात ' गुन्हे डाऊन ' - Marathi News | Corona virus: Crime down due to corona lockdown in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन काळात ' गुन्हे डाऊन '

शहरातील नागरिक घरात व पोलीस रस्त्यावर असल्याचा परिणाम ...

CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल - Marathi News | CoronaVirus bjp mla ashish shelar hits out thackeray government and bmc over antibody survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल

CoronaVirus News: आशिष शेलारांची राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर जोरदार टीका ...

रिया चक्रवर्तीने हायर केला देशातील सर्वात महागडा वकील, याआधी लढले होते संजय-सलमानच्या केस! - Marathi News | Rhea Chakraborty hired the most expensive lawyer in her defense Lawyer Satish Maneshinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने हायर केला देशातील सर्वात महागडा वकील, याआधी लढले होते संजय-सलमानच्या केस!

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, रियानेच सुशांतला आत्महत्या कऱण्यासाठी भाग पाडलं होतं. ...

पुणे पोलीस दलात मोठी कारवाई; सहायक निरीक्षक बडतर्फ, निरीक्षकाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा - Marathi News | Punishment for withholding salary increment of Assistant Inspector suspension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलात मोठी कारवाई; सहायक निरीक्षक बडतर्फ, निरीक्षकाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये शिक्षेबाबत भेदभावाने पोलीस दलात नाराजी ...

Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ' - Marathi News | rafale arrival at Indian airspace, video shared by Defense Minister Rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'

भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ...