लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Virus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा; गुरुवारी ११०५ नवे रुग्ण  - Marathi News | Corona Virus : Corona positive patients cross the 45,000 mark; 1105 new patients in a day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा; गुरुवारी ११०५ नवे रुग्ण 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३१८६३ रुग्ण झाले कोरोनामुक्त ...

पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी कोण ?अजितदादांचा माणूस की वळसेपाटलांच्या तालुक्यातील अधिकारी  - Marathi News | Who is the Additional Collector? Ajit Dada's man or the officer of Valsepatal taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी कोण ?अजितदादांचा माणूस की वळसेपाटलांच्या तालुक्यातील अधिकारी 

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार चर्चा सुरू ...

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मिळणार ५ लाखांची मदत; अस्लम शेख यांची माहिती - Marathi News | 5 lakh each to the families of the victims of Nagpada building accident; Information of Aslam Shaikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मिळणार ५ लाखांची मदत; अस्लम शेख यांची माहिती

या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. ...

राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू - Marathi News | 14,718 new COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू

२४ तासांत राज्यात  ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  ...

भारतीय क्रिकेटपटूनं केली रिया चक्रवर्तीची 'पोल खोल'?; पोस्ट केला सुशांत सिंगचा जुना Video - Marathi News | Here is the proof of Sushant Singh Rajput enjoying in disneyland Paris; Indian cricketer Manoj Tiwari post video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूनं केली रिया चक्रवर्तीची 'पोल खोल'?; पोस्ट केला सुशांत सिंगचा जुना Video

रिया चक्रवर्तीने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. ...

Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले - Marathi News | Pune Jumbo Covid Center: Are you on a trip The PMRDA commissioner slapped Lifeline doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले

आता वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्ससह नर्सेस आणि वॉर्डबॉय यांच्या निवासाकरिता फाईव्ह स्टार हॉटेल्सची मागणी ...

पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे - Marathi News | Pune residents' spontaneous response to police call; 350 citizens came forward for plasma donation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे

प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अ‍ॅप सुरु ...

राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing fake e-pass sales in the state; MNS office bearer arrested by police in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकच्या गुन्हे शाखेने मनसेच्या गुहागर तालुका सचिव राकेश सुर्वेच्या बांधल्या मुसक्या ...

डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू; भोसरीतील घटना; पोलिसांनी केली चालकाला अटक - Marathi News | Women died after dumper overturns; Incidents in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू; भोसरीतील घटना; पोलिसांनी केली चालकाला अटक

फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून भोसरीकडून कासारवाडीकडे जात होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.. ...