कन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. ...
तिने ८ जून रोजी काय घडलं याची डिटेल माहिती दिली आहे. याच दिवशी रिया सुशांतचं घर सोडून गेली होती. या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर रिया स्पष्टपणे बोलली. ...
के के सिंह यांनी बिहारमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता. बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले होते. आता रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यावर उत्तर दिलं आहे. ...
सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती या केसमधील मुख्य आरोपी झाली आहे. रियाने एका न्यूज चॅनलला पहिल्यांदाच मुलाखत दिली असून तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. ...
मुंबईत अनेकदा परप्रांतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यास नकार दिला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई लाखो अमराठी नागरिकांचं घर चावलते. त्यामुळे, अनेकांनी मराठी भाषा शिकून येथील संस्कृती जपलीय. ...