लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू - Marathi News | Sushant Singh Rajput case NCB raids residences Rhea Chakraborty, Samuel Miranda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू

ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. ...

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले - Marathi News | Kangana Ranaut trolls comparing Mumbai with POK; Netizens & Bollywood actor angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. ...

मोदींनी रेल्वेच्या कायापालटासंदर्भात घेतला मोठा निर्णय, थेट अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम - Marathi News | central government cabinet approved the organisational restructuring of the indian railways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींनी रेल्वेच्या कायापालटासंदर्भात घेतला मोठा निर्णय, थेट अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आता अधिकृतपणे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. रेल्वे बोर्डाच्या सदस्यांची तीन पदे संपुष्टात आली आहेत. ...

धक्कादायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर - Marathi News | kolkata family claims corona victims body ventilator for 2 days hospital bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...

डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नाहीत; जम्बो कोविड सेंटरच्या तक्रारीवर शरद पवारांची नाराजी - Marathi News | No doctors, no nurses, no medicines; Sharad Pawar displeasure over condition of Jumbo Covid Center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नाहीत; जम्बो कोविड सेंटरच्या तक्रारीवर शरद पवारांची नाराजी

दरम्यान, जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी पुण्यातील मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. ...

coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: Opposition leader Pritam Mhatre infected with coronavirus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण

पालिका मुख्यालयातच म्हात्रे यांची अँटिजेन टेस्ट आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सल्ल्याने केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

"इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत"; शिवसेनेचा भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena Target BJP over State IPS Police Officer transfer controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत"; शिवसेनेचा भाजपाला टोला

कोविड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक - Marathi News | 500 trains and 10,000 stops will be closed? Railways is preparing a new schedule | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक

कोरोनाची साथ संपल्यानंतर जेव्हा रेल्वेसेवा नव्याने सुरू होईल तेव्हा काय व्यवस्था असावी याबाबत सध्या भारतीय रेल्वेकडून विचारमंथन सुरू आहे. ...

भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव - Marathi News | Chinese defense minister rushes in Moscow for Rajnath Singh's visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे. ...