विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मालमत्ता कर व दुकानदाराच्या पाणी बिलात सूट देण्याचे संकेत देवून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइ पक्ष यांच्यावर कुरघोडी केली आहे. ...
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...
दीपक राणा आणि एका आशिष राणा यांच्यासह चारजण मध्यरात्री २.१५ सुमारास आश्रमात घुसले. नंतर दीपक आणि आशिषने तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला आपल्या खोलीबाहेर खेचले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप साध्वीने केला. ...
मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. ...
कंगनाच्या कार्यालयावरील महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई तुर्तास थांबवली आहे. मात्र आता मुंबई महापालिकेचे पुढील लक्ष्य कंगनाचे खारमधील राहते घर आहे. ...
महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. ...