लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव अखेर उघड" गुप्तेश्वर पांडेंवरून काँग्रेसचा टोला - Marathi News | "BJP's nefarious ploy to discredit Maharashtra finally exposed" - Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव अखेर उघड" गुप्तेश्वर पांडेंवरून काँग्रेसचा टोला

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर शंका उपस्थित करत काँग्रेसने प्रश्नांची मालिका सुरु केली आहे. मोदी यांचे अत्यंत प्रिय व्यक्ती असलेल्या राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला सांवत यांनी आज तीन प्रश्न विचारले आहेत. ...

IPL 2020, KKR vs MI Latest News : जगातल्या सर्वात उंच इमारतीवर KKRच्या खेळाडूंचे फोटो झळकले  - Marathi News | IPL 2020, KKR vs MI Latest News : Burj Khalifa lights up in welcoming Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020, KKR vs MI Latest News : जगातल्या सर्वात उंच इमारतीवर KKRच्या खेळाडूंचे फोटो झळकले 

IPL 2020 , KKR vs MI Latest News : कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स ... ...

मिठी नदीची पातळी वाढली; ५० नागरिक स्थलांतरित  - Marathi News | The level of the Mithi river rose; 50 citizen migrants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीची पातळी वाढली; ५० नागरिक स्थलांतरित 

नदीची पातळी कमी झाल्यानंतर नागरिक स्वगृही परतले. ...

12 Guidelines for Recovered Corona Patients | Ayush Ministry | कोरोनामुक्तांसाठी १२ सल्ले - Marathi News | 12 Guidelines for Recovered Corona Patients | Ayush Ministry | 12 tips for coronamukta | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :12 Guidelines for Recovered Corona Patients | Ayush Ministry | कोरोनामुक्तांसाठी १२ सल्ले

...

...आता 'काँग्रेस का हात दलालों के साथ' असेच म्हणावे लागेल : भाजपाचे जोरदार टीकास्त्र - Marathi News | ... then Congress against the freedom of farmers: Keshav Upadhyay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता 'काँग्रेस का हात दलालों के साथ' असेच म्हणावे लागेल : भाजपाचे जोरदार टीकास्त्र

केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी हिताचेच.... ...

धोनी 7व्या क्रमांकाला का आला ? Dhoni & Number 7 | India News - Marathi News | Why did Dhoni come 7th? Dhoni & Number 7 | India News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :धोनी 7व्या क्रमांकाला का आला ? Dhoni & Number 7 | India News

...

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक" - Marathi News | congress rahul gandhi attacks modi govt over international relations of india bangladesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. ...

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका - Marathi News | CSK vs RR Latest News : Sakshi Dhoni slams 3rd umpire after Tom Curran controversy, deletes tweet later | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

CSK vs RR Latest News : कालच्या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याने MS Dhoni ( महेंद्रसिंग धोनी) चर्चेत आला. ...

क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी - Marathi News | DRDO successfully testfired its Laser-Guided Anti Tank Guided Missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. ...