कोणत्याही समाजाने प्रतीक म्हणून विवेकानंद, ज्ञानेश्वर, कबीर, विनोबांची निवड केलेली नाही. उलट लढाऊ प्रतीके शोधून निवडण्यात आली. ज्या अनुसूचित जातीबद्दल काळजी व्यक्त केली जाते, तेथेही जातींमध्ये कडवटपणा दिसतो. प्रत्येकामध्येच वरचढपणाची भावना दिसते. ...
अर्जेंटिनाहून स्थलांतर करत असलेल्या पेंग्विन समूहातून हा पेंग्विन मागे पडला, त्यात तो वाट चुकला असावा आणि पोटात मास्कगेल्यानं त्याच्या जिवावरही बेतलं. ...
जागा भाड्याने देताना प्रत्येक जागामालक डिपॉझिट घेतोच. डिपॉझिटवरील न मिळलेल्या काल्पनिक व्याजदर जीएसटी लावण्याच्या या निर्णयाने करदात्यांना खूप त्रास होणार आहे सर्व जागामालक व भाडेकरू यांना सांभाळूनच जीएसटीत व्यवहार करावा लागेल़ काल्पनिक मूल्यावर जीएस ...
अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत. ...