लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona virus : दिलासादायक ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनच्या मागणीत घट - Marathi News | Corona virus: comforting! Decreased demand for oxygen as the number of corona sufferers in the state decreases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : दिलासादायक ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनच्या मागणीत घट

राज्यात सोमवारी ८३० मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक तर मागणी ७५५ टनांची होती. ...

रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार... - Marathi News | Richa Chadha files defamation suit against Payal Ghosh, Kamaal R Khan and news channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार...

आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं. ...

Crime News : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून - Marathi News | Friend killed his friend for not giving him a bike to bring alcohol in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून

Crime News : संशयितास अटक : चिकनच्या हातगाडीवर सोबत केले मद्यप्राशन ...

जामनेर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | farmer suicide in jamner, jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

राजमल सोना चव्हाण असे या मृत  शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला. ...

सुनील केदारांकडे ग्वाल्हेरचा गड; ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान - Marathi News | congress minister sunil kedar to be coordinator in madhya pradesh vidhansabha by polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदारांकडे ग्वाल्हेरचा गड; ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान

Sunil Kedar : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे. ...

'तारक मेहता'मधील पोपटलालला एक चूकीमुळे दाखवला होता बाहेरचा रस्ता, निर्मात्याची माफी मागितल्यानंतर झाली पुन्हा एंट्री - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah actor shyam pathak aka popatlal was once thrown out of the show for this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील पोपटलालला एक चूकीमुळे दाखवला होता बाहेरचा रस्ता, निर्मात्याची माफी मागितल्यानंतर झाली पुन्हा एंट्री

Video : पुण्यात भीषण अपघात ; मालट्रकचे नियंत्रण सुटून आठ वाहनांना दिली धडक - Marathi News | The truck lost control and hit eight vehicles; Serious accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यात भीषण अपघात ; मालट्रकचे नियंत्रण सुटून आठ वाहनांना दिली धडक

एक ठार, पाच जखमी :नवले पुलावरील घटना ...

अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला - Marathi News | Shabana Azmi on Kangana Ranaut: I think she fears the day when she will no longer be in the headlines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला

म्हणाल्या, कंगना घाबरते, म्हणून बरळते.. ...

"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..."  - Marathi News | bsp chief mayawati slams yogi government over Hathras Gangrape | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. ...