लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय - Marathi News | Central Railways to run daily special trains in state from October 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबईसह पुणे, नागपूर, गोंदिया, सोलापूरसाठी विशेष सेवा ...

Sushant Singh Rajput Case: अखेर रियाला जामीन; मात्र भाऊ शोविकला दिलासा नाही - Marathi News | Sushant Singh Rajput Case rhea chakraborty gets bail from mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: अखेर रियाला जामीन; मात्र भाऊ शोविकला दिलासा नाही

Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज विक्रेत्याशी संबंध नाही - हायकोर्ट ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या - Marathi News | Former CBI Director Ashwini Kumar commits suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे. ...

ग्लॅमरस सई ताम्हणकरचे साडीतलं खुललं सौंदर्य, फोटोशूट पाहताच चाहते झाले फिदा - Marathi News | Sai tamhakar's saree photoshoot went viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस सई ताम्हणकरचे साडीतलं खुललं सौंदर्य, फोटोशूट पाहताच चाहते झाले फिदा

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी सई पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. ...

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी - Marathi News | price of vegetables and Pulses goes high due to shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी

मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. ...

CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका - Marathi News | CoronaVirus Venus and Magnum stockpile masks says government committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका

CoronaVirus face mask News: भारतात एन ९५ मास्क बनवणाऱ्या व्हिनस आणि मॅग्नम या दोन मोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी अ‍ॅन्ड हेल्थ ही अमेरिकेची मास्क प्रमाणित करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. ...

मास्कवरून सरकारला उशिरा सुचलं शहाणपण - Marathi News | editorial on state governments approach to reduce price of face mask | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मास्कवरून सरकारला उशिरा सुचलं शहाणपण

मास्कवरून सुरू असलेली लूट ‘लोकमत’ने प्रथम उजेडात आणली. चौकाचौकात मोफत मास्क वाटप करण्याचे सोडून ‘मास्क न लावणाऱ्यांकडून आम्ही किती कोटी दंड वसूल केला’ हे सांगत सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घ्यावी, हे दुर्दैवी आहे. ...

...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार? - Marathi News | Devendra Fadnavis likely to get chance in modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार?

मंत्रिमंडळातील खांदेपालटासाठी गुणवंतांचा शोध; मोदींच्या मनात नेमके काय शिजते आहे? ...

Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच! - Marathi News | Sushant Singh Rajput Case Mumbai Police should teach lesson to cyber mafia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच!

Sushant Singh Rajput Case: ...