BJP leader Murder : गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ...
Loan restructuring : तब्बल सहा महिन्यांपर्यंत ही मुभा होती, मात्र आता बँकांनी कर्जदारांकडून कर्जवसुली करण्यास सुरुवात केली आहे. परंतु कोरोनामुळे आलेली बेरोजगारी वा झालेली पगारकपात यामुळे अनेकांना कर्जाचे हप्ते फेडताना नाकीनव येऊ लागले आहेत. ...
Air India News : निविदेला मुदतवाढ देताना या अटीत लवचिकता आणण्यात येणार आहे. किती कर्ज स्वीकारायचे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य निविदाधारकास दिले जाणार आहे. ...
tax credit racket News : अत्यंत सुस्थापित टोळीकडून हे रॅकेट चालविले जात होते. सात वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली १३७ कोटी रुपयांची इनपूट क्रेडिट बिले या टोळीकडे सापडली आहेत. ...
Domestic Flight News : कोरोना साथीमुळे देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर केंद्र सरकारने मर्यादा घातली होती. आता या निर्णयाला २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Anil Ambani News : जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. ...
Pakistan : पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू असलेले चौधरी यांनी असेंब्लीमध्ये जाहीर केले की, काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आम्हीच हल्ला केला. भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गनाही त्यांनी केली. पाक किती नापाक आहे ह ...
Family News : आयपीएलची मॅच चालू असताना विराट कोहलीने खाणाखुणा करत दूर स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या गर्भवती पत्नी अनुष्का शर्माला ‘जेवलीस का’? - असं विचारल्याचा व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला. ...
Maharashtra Politics : भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे. ...
coronavirus In Mumbai News : कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रण आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांत शंभर दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. ...