Jindal Group Share Price: कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ४ बोनस शेअर्स देणार आहे. स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर बुधवारी बीएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वधारून ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. ...
Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...
NCP News: शरद पवार गटातील काही खासदारांना फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता शरद पवार गटातील खासदार अमर काळे यांनी अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी संपर्क साधणाऱ्या नेत्याचं नाव ...