लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१२ डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, त्यात...; खासदार सोनवणेंचा दावा - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh case - Valmik Karad met with police officers at Dhananjay Munde's bungalow on December 12, claims MP Bajrang Sonawane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, त्यात...; खासदार सोनवणेंचा दावा

६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखचा जीव वाचला असता. या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी पाटील यांना सहआरोपी करा ...

विखेंनी आणलेले वाळूडेपो धोरण गुंडाळणार? डेपोंची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश - Marathi News | Will Radhakrushna Vikhe's sand depot policy be scrapped? Government orders inspection of depots and submission of report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विखेंनी आणलेले वाळूडेपो धोरण गुंडाळणार? डेपोंची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

१५ दिवसांत नवीन वाळू धोरण जाहीर होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे सर्व वाळूडेपोंची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला शासनाने दिले आहेत. ...

महाआवास योजनेतील दोन लाख घरकुलांची ऑनलाइन नोंदणी - Marathi News | Online registration of two lakh houses under Maha Awas Yojana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाआवास योजनेतील दोन लाख घरकुलांची ऑनलाइन नोंदणी

प्रशासन आले ॲक्शन मोडवर : सीईओ सोमवारपासून चार दिवस दौऱ्यावर ...

४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी - Marathi News | 4 Days to Go...! Vinfast, a competitor to Tesla, is ready to enter India; Teaser released | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी

विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.  ...

चलो महाकुंभ, प्रयागराजला जायचं का? ‘आस्थेच्या जत्रेत’ पोहोचण्यासाठी भाविकांची लगबग - Marathi News | Let's go to Mahakumbh, Prayagraj? Devotees rush to reach the 'Aastha Jatra' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चलो महाकुंभ, प्रयागराजला जायचं का? ‘आस्थेच्या जत्रेत’ पोहोचण्यासाठी भाविकांची लगबग

विमान आणि रेल्वेसेवाही उपलब्ध : आज पहिल्याच दिवशी १७ ट्रॅव्हल्स ...

Laxman Hake: 'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके - Marathi News | 'There is no dog behind you', I am receiving such threatening calls - Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके

माझ्या गाडीला कट मारले जातायेत, हॉटेलमध्ये थांबल्यावर लोक माझ्याभोवती घोळका करतायेत, मला धमक्या येत आहेत ...

पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे - Marathi News | Those who left the party are traitors; Changes are needed in the party organization for the party to flourish: Ambadas Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू ...

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन - Marathi News | Comrade Krishna Mense, a pioneer in the United Maharashtra movement passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला ...

आई तुळजाभवानीच्या मदतीसाठी भूतलावर भवानीशंकर रूपात येणार साक्षात महादेव - Marathi News | Lord Shiva himself will come to earth in the form of Bhavani Shankar to help his mother Tulja Bhavani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तुळजाभवानीच्या मदतीसाठी भूतलावर भवानीशंकर रूपात येणार साक्षात महादेव

Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत भक्तांच्या मनाला भिडणारे अनेक प्रसंग बघायला मिळाले. ...