लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कमी वेळात अधिक घाम गाळण्यासाठी हार्दिक पांड्या देतोय Intense Training सेशनवर जोर - Marathi News | Team India Star All Rounder Hardik Pandya intense training session ahead of England series Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमी वेळात अधिक घाम गाळण्यासाठी हार्दिक पांड्या देतोय Intense Training सेशनवर जोर

ही गोष्ट लक्षात घेऊनच  ३१ वर्षीय हार्दिक पांड्या फिटनेसवर भर देताना दिसतोय. ...

इन्स्टा, युट्यूब Reels चा बाजार उठणार? TikTok पुन्हा एन्ट्री होणार? काय आहे इलॉन मस्कच्या मनात? - Marathi News | tiktok ban looms china explores elon musk acquisition plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्स्टा, युट्यूब Reels चा बाजार उठणार? TikTok पुन्हा एन्ट्री होणार? काय आहे इलॉन मस्कच्या मनात?

TikTok Acquisition : कधीकाळी भारतीय तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टिकटॉक पुन्हा भारतात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर - Marathi News | Nylon rope finally on the neck of the police, In Chhatrapati Sambhajinagar PSI's throat cut, condition critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगरच्या सुधाकर नगरमध्ये गंभीर घटना, गंभीर जखमी पीएसआयवर तातडीने ऑपरेशन ...

नवी मुंबई सेझची 5,286 एकर जमीन रिलायन्सकडे; १,६२८ कोटींना ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी - Marathi News | Reliance acquires 5,286 acres of land in Navi Mumbai SEZ; Purchases 57.12 crore equity shares for Rs 1,628 crore | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई सेझची 5,286 एकर जमीन रिलायन्सकडे; १,६२८ कोटींना ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी

रिलायन्सने ५७.१२  कोटी इक्विटी शेअर्स विकत घेतले असून प्रतिशेअरची किंमत २८ रुपये ५० पैसे आहे.  ...

न्यूक्लिअर पॉवरसाठी भारताचं मोठं पाऊल; PM मोदी, अजीत डोवाल AEC मध्ये! जाणून घ्या सविस्तर - Marathi News | India's big step for nuclear power; PM Modi, Ajit Doval in AEC Know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूक्लिअर पॉवरसाठी भारताचं मोठं पाऊल; PM मोदी, अजीत डोवाल AEC मध्ये! जाणून घ्या सविस्तर

अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवर लादलेले जुने निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे... ...

करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू - Marathi News | Taxpayers will have to pay 2 percent penalty, action taken at various levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

Agriculture Drone : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर कुठे आणि कसा केला जातो? पाहूया सविस्तर - Marathi News | Agriculture Drone : Where and how are drones used in agriculture? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Drone : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर कुठे आणि कसा केला जातो? पाहूया सविस्तर

Drone used in Agriculture पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ड्रोनच्या माध्यमातून करता येतात. ...

‘उल्लास’ला स्वयंसेवकांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद - Marathi News | 'Record-breaking' response from volunteers to 'ULLAS' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उल्लास’ला स्वयंसेवकांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ‘उल्लास’  कार्यक्रम राबविला जात असून त्यात यावर्षी आठ लाख प्रौढांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट आहे. ...

किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | health tips hmpv virus can affects kidney function cause of acute kidney injury | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

HMPV Virus : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चे अनेक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहेत. ...