लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेग्नंसीच्या ७ व्या महिन्यात अशी झाली बेबो करिना कपूरची अवस्था, फोटो पाहून सगळेच झाले हैराण - Marathi News | Seven Month Of Pregnant kareena kapoor Shares Close Up Selfie Social Media Users Says You Afraid Us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीच्या ७ व्या महिन्यात अशी झाली बेबो करिना कपूरची अवस्था, फोटो पाहून सगळेच झाले हैराण

करीना म्हणाली की, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. ...

भारत ऑस्ट्रेलिया वन डे; "आता अखेरचा सामना तरी जिंका" - Marathi News | India Australia One Day; "Now win the last match." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ऑस्ट्रेलिया वन डे; "आता अखेरचा सामना तरी जिंका"

आधीच्या पराभवातून धडा घेत यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याची संधी होती, मात्र कोहलीने त्यादृष्टीने डावपेच आखले नाहीत ...

प्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर... - Marathi News | Team India strives to maintain reputation; If Australia wins 3-0 ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर...

तिसरा वन-डे : सैनीच्या स्थानी नटराजन किंवा शार्दुलला मिळू शकते संधी ...

क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले - Marathi News | Cricket Australia scares BCCI, schedule changed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले

बीसीसीआय आणि अन्य प्रसारणाचे करार असलेली फॉक्सटेल यांच्या मर्जीनुसार सर्वकाही सुरू आहे. ...

अन्य फलंदाजांना दावा सादर करण्याची संधी - संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर - Marathi News | Opportunity to present claims to other batsmen - Team coach Justin Langer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन्य फलंदाजांना दावा सादर करण्याची संधी - संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात वॉर्नरच्या पर्यायावर चर्वितचर्वण सुरू आहे. त्यातील काही बर्न्सचे समर्थन करीत आहे. ...

Coronavirus: कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत - Marathi News | Coronavirus: Central and state governments are not responsible for the side effects of coronavirus testing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत

केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण : कोविशिल्ड चाचणीत प्रक्रियेचे पूर्ण पालन ...

पक्षाविरोधात बोलणाऱ्यांवर काँग्रेसमध्ये कारवाई; आनंद शर्मांचे वादग्रस्त ट्वीट - Marathi News | Congress takes action against those who speak against the party; Anand Sharma's controversial tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षाविरोधात बोलणाऱ्यांवर काँग्रेसमध्ये कारवाई; आनंद शर्मांचे वादग्रस्त ट्वीट

नरेंद्र मोदींची ट्वीटमध्ये केली होती प्रशंसा ...

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद  - Marathi News | Yogi Adityanath to interact with entrepreneurs and investors on Mumbai tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद 

योगी आदित्यनाथ विशेष विमानाने मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करीत आहेत.   ...

शेतकऱ्याचा मृत्यू; गुन्हे दाखल करा; दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी - Marathi News | Death of farmer; File charges; Protesters demand action against the culprits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याचा मृत्यू; गुन्हे दाखल करा; दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी

मयत शेतकरी हे लुधियानाच्या खटरा गावचे होते. रविवारी सायंकाळी ते खाली कोसळले ...