लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाकाळात नैराश्येत अडकलेल्या तरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा - Marathi News | A new direction that will refresh the youth who are stuck in depression during the Corona period | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाकाळात नैराश्येत अडकलेल्या तरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा

कोरोना काळात ज्या तरुणांना नैराश्य आले अशांना रिफ्रेश करून त्यांच्यात नवीन उमेद निर्माण केली जाणार आहे. ...

अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर - Marathi News | Swiggy food delivery app gives epic reply to satirical post of farmer protest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर

Viral Treading News in Marathi: सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत.   ...

मास्क न वापरल्यास कोरोना सेंटरमध्ये सेवा करण्याची शिक्षा द्या; कोर्टाने लढवली शक्कल - Marathi News | gujarat high court said penalty not enough, get such people to work for 5 to 6 Hours In covid Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क न वापरल्यास कोरोना सेंटरमध्ये सेवा करण्याची शिक्षा द्या; कोर्टाने लढवली शक्कल

मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं आता पुरेसं नाही. मास्क न वापरणाऱ्यांकडून कोरोना सेंटरमध्ये सेवा करवून घेण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी द्यावी, असं मत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. ...

तारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sonalika Joshi 19 years of wedding social media post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का?

दोघेही या फोटोत नवरी-नवरदेवाच्या रूपात दिसत आहेत. दोघांचाही हा फोटो पाहून फॅन्स आनंदी झाले आहेत. आणि त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ...

OMG: 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील कलाकारांंनी केले "बिगीनी शूट', video Viral - Marathi News | OMG: Mazhya Navryachi Bayko Starcast Video On Biggini Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG: 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील कलाकारांंनी केले "बिगीनी शूट', video Viral

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांची टीम रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. ...

चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही - Marathi News | China has developed a powerful jet engine that can reach any part of the world in just two hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही

China News : चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे. ...

अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आदित्य नारायण म्हणाला- स्वप्न पूर्ण झालं - Marathi News | After getting engaged to actress shweta agarwal, aditya narayan said- the dream has come true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आदित्य नारायण म्हणाला- स्वप्न पूर्ण झालं

आदित्य आणि श्वेता 11 वर्षे एकमेकांना डेट करत होते. ...

कमाईचा हिट फॉर्म्युला! ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत - Marathi News | earn money with kulhad making business see how to start it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाईचा हिट फॉर्म्युला! ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत

बाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा - Marathi News | National Pollution Control Day 2020: 10 easy way to reduce indoor Pollution | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा

National Pollution Control Day 2020:  तुमचा विश्वास बसणार नाही पण बाहेरच्या  प्रदूषित हवेइतकीच घरातील धूळ  शरीरासाठी घातक ठरू शकते.   ...