लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऊर्मिलाचे शिवबंधन: काँग्रेसला ना खेद, ना खंत ! - Marathi News | Urmila Matondkar Shivbandhan: Congress has no regrets, no regrets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऊर्मिलाचे शिवबंधन: काँग्रेसला ना खेद, ना खंत !

तरुण नेते का नाराज आहेत, याचा विचार काँग्रेसने तातडीने करायला हवा. पण सध्या ना चर्चा, ना चिंतन अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे! ...

मोदी म्हणतात, ‘आता २०२२ नाही, थेट २०२९!’ - Marathi News | Modi says, ‘Not 2022 now, live 2029!’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी म्हणतात, ‘आता २०२२ नाही, थेट २०२९!’

२०२९ सालापर्यंत मोदी सत्तेच्या आसपासच असतील हे स्पष्ट आहे. २०२४ची निवडणूक जिंकण्यासाठीही त्यांनी आत्तापासूनच परिश्रम घेणे सुरू केले आहे. ...

लसीवरून घूमजाव?; आश्वासनावर घूमजाव करण्याचा अधिकार सरकारला नाही - Marathi News | Editorial on health Secretary statement of Government Never Spoke Of Vaccinating Entire Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लसीवरून घूमजाव?; आश्वासनावर घूमजाव करण्याचा अधिकार सरकारला नाही

लस घेण्यास जनता कितपत उत्सुक आहे याचाही पत्ता अद्याप लागलेला नाही. लस आली तरी आम्ही ती टोचून घेणार नाही असे ५९ टक्के नागरिकांनी गेल्याच आठवड्यात झालेल्या एका सर्वेक्षणात सांगितले. ...

लाॅकडाऊनमुळे बसला वसईतील गोशालांनाही फटका; गायींचे केले स्थलांतर  - Marathi News | The shutdown also hit the cowsheds in Basala Vasai; Migration of cows | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाॅकडाऊनमुळे बसला वसईतील गोशालांनाही फटका; गायींचे केले स्थलांतर 

वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत. ...

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या सागरगडाकडे दुर्लक्ष; दुर्गरक्षक जपतात वारसा - Marathi News | Neglect of Sagargad, a witness to historical events; Guardians preserve the heritage | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या सागरगडाकडे दुर्लक्ष; दुर्गरक्षक जपतात वारसा

श्रमदानातून संवर्धनाचे काम, शासनाचे दुर्लक्ष ...

निरुपम-देवरा वादामुळेच मातोंडकर शिवसेनेत; काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे - Marathi News | Matondkar in Shiv Sena due to Nirupam-Deora dispute; Congress should introspect | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निरुपम-देवरा वादामुळेच मातोंडकर शिवसेनेत; काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रभारींची चाचपणी ...

कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोको करणार - Marathi News | Elgar of farmers today against agricultural laws; The road will be blocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोको करणार

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल.  ...

...अन्यथा दंडात्मक कारवाई होणार; रक्तपेढ्यांच्या मनमानीला बसणार चाप - Marathi News | ... otherwise punitive action will be taken; The arbitrariness of the blood banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा दंडात्मक कारवाई होणार; रक्तपेढ्यांच्या मनमानीला बसणार चाप

राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या बैठकीत दंडात्मक कारवाईबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्या आधारे या सूचनांचे स्वरुप निश्चित करण्यात आले.  ...

लखनऊ पालिकेच्या बाँडचे मुंबईत वितरण; ‘बेल रिंगिंग’ला आदित्यनाथ यांची उपस्थिती - Marathi News | Distribution of Lucknow Municipal Bonds in Mumbai; Adityanath's presence at 'Bell Ringing' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लखनऊ पालिकेच्या बाँडचे मुंबईत वितरण; ‘बेल रिंगिंग’ला आदित्यनाथ यांची उपस्थिती

मुंबई स्टाॅक एक्सचेंजला भेट देणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ...