लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जॉब सर्चिंग जोरात, ८० टक्के कर्मचारी शोधताहेत नवीन जॉब; कौशल्य नसल्याचा फटका - Marathi News | Job searching in full swing, 80% of employees are looking for a new job; Lack of skills is the problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जॉब सर्चिंग जोरात, ८० टक्के कर्मचारी शोधताहेत नवीन जॉब; कौशल्य नसल्याचा फटका

नोकरी शोधणाऱ्यांना २०२४ मध्ये बाजारपेठेतील मंदीचा सामना करावा लागला. ...

घोटाळे शोधणारी ‘हिंडेनबर्ग’ झाली बंद, राजकीय दबाव असल्याचा संशय - Marathi News | 'Hindenburg Research', which was investigating scams, has been closed, political pressure is suspected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घोटाळे शोधणारी ‘हिंडेनबर्ग’ झाली बंद, राजकीय दबाव असल्याचा संशय

कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी बुधवारी ही घोषणा केली. ४० वर्षीय अँडरसन यांनी २०१७ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. ...

सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार - Marathi News | CID changes investigating officer in beed Sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे. ...

‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी - Marathi News | 'Startup India' boosts the system - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी

मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले.  ...

महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या - Marathi News | Mahakumbh makes airlines rich, ticket prices increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या

इक्सिगोच्या अहवालानुसार, लखनौ आणि वाराणसी या प्रयागराजजवळील शहरांचे हवाई भाडे तीन ते २१ टक्क्यांनी वाढले आहे. ...

गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक,  कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - Marathi News | Accused in firing case arrested from Shirdi, Kalyan Crime Investigation Branch takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक,  कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती. ...

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत - Marathi News | Congress promises in Delhi to provide gas for Rs 500; Electricity up to 300 units will also be provided free of cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक  - Marathi News | Special block on Central Railway today and Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत  नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत.  ...

अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी - Marathi News | Send contractors to jail if there is an accident - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी

Nitin Gadkari : सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ...