दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत असून, आता त्याचा नवीन फोटो समोर आला आहे. ...
VNMKV KVK Badnapur : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे शुक्रवार (दि.१७) रोजी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
बीडमध्ये जी आंदोलन सुरू आहेत ती कुणासाठी होतायेत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायेत कुणासाठी आपण लढतोय हे लोकांना बघायला हवं असं दमानिया यांनी म्हटलं. ...
आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. ...
भारतीय वंशाच्या साई वर्षीथ कंडुला या तरुणाला अमेरिकेतली न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
दूरसंचार विभागाने लोकांच्या सोयीसाठी हे ॲप लॉन्च केले आहे. ...
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो, मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली नाही ...
सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे ...
Walmik Karad : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी उलगडला आपला जीवनप्रवास ...