लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | jammu kashmir former cm Omar Abdulla tasted coronavirus positive tweeted home quarantine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus : ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण. ...

CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका - Marathi News | CoronaVaccine News : Dont give oxford astrazeneca vaccine to under 30 in brittain expert suggest | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका

CoronaVaccine News : यावेळी फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तरूणांना ही लस देण्यात येऊ नये, असं सांगितलं जात आहे. ...

दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह Tecno Spark 7 लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Tecno Spark 7 With Dual Rear Cameras, Selfie Flash Launched in India: Price, Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह Tecno Spark 7 लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन्स 

Tecno Spark 7 With Dual Rear Cameras, Selfie Flash Launched in India : टेक्‍नोच्‍या स्‍मार्टफोन्‍सची लोकप्रिय स्‍पार्क श्रेणी किफायतशीर दरातील विभागामध्‍ये दर्जात्‍मक डिझाइन, डिस्‍प्‍ले, कॅमेरा आणि सर्वांगीण स्‍मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते. ...

Corona Vaccination : 'निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा' - Marathi News | Corona Vaccination : 'Bring vaccines for at least 105 MLAs' sanjay raut on bjp leader for vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : 'निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा'

Corona Vaccination : राज्यातील लसीचा तुटवडा आणि त्यावरुन चाललेलं राजकारण यांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपा नेत्यांना टार्गेट केलं. ...

कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | bjp narayan rane slams uddhav thackeray over corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करण्याची विचित्र परंपरा, UNनेही व्यक्ती केली चिंता! - Marathi News | People are protesting against Kyrgyzstan bride kidnapping as a woman lost her life because of the tradition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करण्याची विचित्र परंपरा, UNनेही व्यक्ती केली चिंता!

हा व्हिडीओ ट्रेन्ड झाल्यावरही पोलीस या कारला ट्रॅक करू शकले नाहीत आणि काही दिवसांनंतर या महिलेचा मृतदेह एका दुसऱ्या कारमध्ये आढळून आला. ...

IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात!  - Marathi News | IPL 2021, MI vs RCB T20 : Marathi Ekikaran Samiti criticize on Mumbai Indians, Team not include Marathi language in whatsapp customer care | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. याआधी मुंबई इंडियन्सनं २०११, २०१३ व २०१५ मध्ये बाजी मारली. ...

Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरात बसून मिळतील 2 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या? - Marathi News | get rs 2 lakh loan from paytm in 2 minutes know how check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरात बसून मिळतील 2 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या?

paytm : अलीकडेच कंपनीने त्वरित वैयक्तिक कर्ज (instant personal loan) सेवा सुरू केली आहे. ...

बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २' - Marathi News | 'Takatak 2' to be released after 'Takatak' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २'

बोल्ड दृश्यांमुळे 'टकाटक' मराठी चित्रपटाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...