लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धचा सामना जिंकला; रुग्णालयातून घरी परतला - Marathi News | Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धचा सामना जिंकला; रुग्णालयातून घरी परतला

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. ...

आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार - Marathi News | Deepika, actress of Diya baati not getting work, Reason of her spending more time on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार

Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh: 2011 साली दीपिका सिंहने स्टार प्लसवरील ‘दिया और बाती’ मालिकेतून करीअर सुरुवात केली होती. सलग पाच वर्षे ही मालिका सुपरहिट राहिली. यामधील दीपिकाची ‘संध्या बिंदणी’ची भूमिका लोकप्रिय ठरली. ...

बाबो..! मराठमोळी ही अभिनेत्री चालली मुंबई सोडून, सोशल मीडियावर तिनेच दिली ही माहिती - Marathi News | The Marathmoli actress left Mumbai and gave this information on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! मराठमोळी ही अभिनेत्री चालली मुंबई सोडून, सोशल मीडियावर तिनेच दिली ही माहिती

या अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत निघायची वेळ झाली, बाय बाय मुंबई असे म्हटले आहे. ...

संभाजी भिडे गुरूजींचं वादग्रस्त वक्तव्य | Sambhaji Bhide Guruji Says Don't Wear Mask | Coronavirus - Marathi News | Controversial statement of Sambhaji Bhide Guruji | Sambhaji Bhide Guruji Says Don't Wear Mask | Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडे गुरूजींचं वादग्रस्त वक्तव्य | Sambhaji Bhide Guruji Says Don't Wear Mask | Coronavirus

...

बॉयफ्रेंडसोबत लॉकडाउनमध्ये राहण्यासाठी तयार आहे Ira Khan, शेअर केला रोमँटीक फोटो - Marathi News | Ira Khan Is Ready For The Lockdown With Boyfriend Nupur Shikhare, Share Romntic Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडसोबत लॉकडाउनमध्ये राहण्यासाठी तयार आहे Ira Khan, शेअर केला रोमँटीक फोटो

Ira Khan LockDon Ready With Boyfriend Nupur Shikhare: अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसवर इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तरी इराला अजिबात फरक पडणार नाही. ...

या बाईनं माझं आयुष्य बदललं | Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy - Marathi News | This woman changed my life Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :या बाईनं माझं आयुष्य बदललं | Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy

...

IPL 2021: यंदाची आयपीएल स्पर्धा कोणता संघ जिंकणार?, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केली भविष्यवाणी! - Marathi News | IPL 2021 mumbai indians winner ipl 2021 season michael vaughan prediction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: यंदाची आयपीएल स्पर्धा कोणता संघ जिंकणार?, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केली भविष्यवाणी!

IPL 2021: आयपीएलच्या १४ व्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होतेय. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूनं विजेत्या संघाची भविष्यवाणीच करुन टाकलीय. ...

Mpsc Exam : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका: 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला भावनिक साद - Marathi News | Mpsc Exam : Don't play with students' souls: Emotional appeal of MPSC students to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mpsc Exam : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका: 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला भावनिक साद

लराज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परिक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

वाघ परतला... नक्षलवाद्यांच्या तावडीतील कोब्रा कमांडोची सुटका - Marathi News | The tiger has returned ... Cobra Commando freed from the clutches of Naxals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघ परतला... नक्षलवाद्यांच्या तावडीतील कोब्रा कमांडोची सुटका

Chhattisgarh Naxal Attack : राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले. ...