लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS has decided to launch a protest against unauthorized pigeon houses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेने मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे. ...

पाकिस्तानातून भारतात आणल्या ४०० हिंदूंच्या अस्थी; ८ वर्षे ठेवल्या होत्या स्मशानभूमीत - Marathi News | Ashes of 400 Hindus brought from Pakistan to India will be immersed in Ganga in Haridwar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातून भारतात आणल्या ४०० हिंदूंच्या अस्थी; ८ वर्षे ठेवल्या होत्या स्मशानभूमीत

पाकिस्तानातून ४०० हिंदूंच्या अस्थी भारतात विसर्जनासाठी आणण्यात आल्या आहेत. ...

WhatsApp Scam: तुमचंही व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा - Marathi News | WhatsApp Scam Can your WhatsApp be hacked? Keep these settings to avoid scams | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचंही  व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा

व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता हेच व्हॉट्सॲप हॅक होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेकांचे WhatsApp हॅक झाल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत. ...

Delhi Exit Polls: "आमचा विश्वास नाही"; AAP ने फेटाळले एक्झिट पोलचे आकडे - Marathi News | Aam Aadmi Party rejected the Delhi Exit Poll Results 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Polls: "आमचा विश्वास नाही"; AAP ने फेटाळले एक्झिट पोलचे आकडे

दिल्लीतल्या मतदानानंतर समोर आलेले एक्झिट पोलचे आकडे आम आदमी पक्षाने फेटाळले आहेत. ...

नोकरी नाही, पैसेही गेले; नेव्हीतील नोकरीसाठी २० जणांना पाठविले दुबईला - Marathi News | More than 20 youths were cheated by being sent to Dubai on the pretext of a job in the Navy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोकरी नाही, पैसेही गेले; नेव्हीतील नोकरीसाठी २० जणांना पाठविले दुबईला

फसवणूकप्रकरणी तुर्भे पोलिसांत तक्रार ...

शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल - Marathi News | Free food only for devotees in Shirdi Big change in Prasadalaya food system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार ...

‘खाकी’वर डाग; सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक - Marathi News | Assistant Police Inspector arrested while taking bribe of Rs 2 lakh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘खाकी’वर डाग; सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक

जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या सेटिंगच्या बदल्यात मागितले पैसे ...

गोंदियात आढळला जीबीएसचा संशयीत रुग्ण; रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरु - Marathi News | Suspected GBS patient found in Gondia Treatment of the patient started in Nagpur | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात आढळला जीबीएसचा संशयीत रुग्ण; रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरु

आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ...

'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण - Marathi News | a young man was severely beaten up for watching Valmik Karad's news, incident in dharur beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण ...